Thursday, July 08, 2010

वर्गलढा

एकदा आमच्या क्लासमधे,
मुलं जरा जास्ती झाली,
एवढी सगळी मुले आता,
कुठल्याच वर्गात मावेना झाली.

बॅचेस जास्ती, वर्ग कमी,
सोडवायचा कसा हा तिढा,
कार्ल मार्क्सला म्हटलं मी,
’अरे, हाच खरा वर्गलढा’
-प्रसाद

2 Comments:

At 9:30 PM, Blogger Shashank Kanade said...

अन्‌ मग मार्क्स ने ऑर्कूट वर तुमच्या क्लास ची "कम्युनिटी" जॉईन केली. होय ना?

 
At 1:07 AM, Blogger Gayatri said...

:D

 

Post a Comment

<< Home